अव्यक्त तुझ्या भावना
ते मला उलगडेना..
मना तुझ्या काय आहे
ते ही मला समजेना..
व्यक्ततेची भुमिका सखे
घे तु आता मुक्तपणे..
छंद लागला मला तुझा
फक्त तुझी वाट पाहातो.
*_अष्टाक्षरी.._*
*✍🏻श्रीधर कुलकर्णी*
ते मला उलगडेना..
मना तुझ्या काय आहे
ते ही मला समजेना..
व्यक्ततेची भुमिका सखे
घे तु आता मुक्तपणे..
छंद लागला मला तुझा
फक्त तुझी वाट पाहातो.
*_अष्टाक्षरी.._*
*✍🏻श्रीधर कुलकर्णी*
Comments
Post a Comment