Skip to main content

Posts

Featured

काव्य सकाळ

*__  काव्य सकाळ __* पापण्यात लपलेली  नजर तुलाच तर ती शोधत होती तुझे रूप पाहण्यासाठी ती सकाळची वाट बघत होती. तुझ्ये निरागस सौदर्य पाहण्या ती सारखी धडपडत होती तु अचानक येता समोर त्याची सकाळ शुभ होऊन गेली. ===================     *श्रीधर कुलकर्णी*

Latest posts

एक डाव