एक डाव
*| एक_डाव |
==============
मांडला मी जीवनाचा
एक भलताच डाव
प्रेम करून विस्कटले
माझा दोन घडीचा डाव
जगायचे अानंदात होता
होता आयुष्याचा हा डाव
पुरता त्यात विस्कटुन गेले
माझ्या जीवनाचा हा डाव..
#अष्टाक्षरी_*
===================
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी * |
===================
==============
मांडला मी जीवनाचा
एक भलताच डाव
प्रेम करून विस्कटले
माझा दोन घडीचा डाव
जगायचे अानंदात होता
होता आयुष्याचा हा डाव
पुरता त्यात विस्कटुन गेले
माझ्या जीवनाचा हा डाव..
#अष्टाक्षरी_*
===================
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी * |
===================
Comments
Post a Comment